2 लाखाच्या वीज बिलाची भीती दाखवून 20 हजाराची लाच स्वीकारणारे एमएसईबी चे दोन गजाआड
नविन नांदेड,(प्रतिनिधी)- लोकांना कायद्याचा बडगा दाखवून आम्ही दुधाने आंघोळ केलेले आहोत असे दाखवणारे महावितरण कंपनी मधील दोन जण 20 हजार रुपये लाच स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गजाआड केले आहेत. सिडको भागात राहणाऱ्या एका व्यक्तीने 26 नोव्हेंबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली की, त्यांच्या घरात एकूण तीन विद्युत मीटर होते.त्यांनी आपल्या घरात सोलार कलेक्शन … Continue reading 2 लाखाच्या वीज बिलाची भीती दाखवून 20 हजाराची लाच स्वीकारणारे एमएसईबी चे दोन गजाआड
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed