मदरसामध्ये 10 वर्षाच्या बालकावर दोन शिक्षकांकडून लैगिंक अत्याचार

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात नदीकाठी चालविल्या जाणाऱ्या मदरसामध्ये एका 10 वर्षीय बालकासोबत दोन शिक्षकांनी लैगिंक अत्याचार केल्याचा भयंकर प्रकार घडला आहे. वजिराबाद पोलीस ठाण्यात या बाबत दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. नांदेड शहरात एका मदरसातील वस्तीगृहात राहणाऱ्या 10 वर्षीय बालकासोबत दोन तीन दिवसांपुर्वी लैगिंक अत्याचार घडला. या घटनेची वाच्यता झाल्यानंतर अनेकांनी जाऊ द्या ही भुमिका घेतली. … Continue reading मदरसामध्ये 10 वर्षाच्या बालकावर दोन शिक्षकांकडून लैगिंक अत्याचार