बापरे बाप 40 लाखांची लाच दोन जणांना पकडले; लाच मागणी 54 लाखांची स्वीकारले 40 लाख

नांदेड,(प्रतिनिधी)-समाज कल्याण अधिकाऱ्यांकडून शाळेतील कर्मचाऱ्यांचे वेतन बिल काढून देण्यासाठी 54 लाख रुपये लाच मागणी करून 48 लाख रुपये लाच स्वीकारणाऱ्या दोन जणांना पकडून तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 13 नोव्हेंबर 2024 रोजी प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार कुंटूरकर निवासी दिव्यांग कार्यशाळा राजनगर नांदेड येथील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन बिल समाज कल्याण अधिकाऱ्यांकडून मंजूर करून … Continue reading बापरे बाप 40 लाखांची लाच दोन जणांना पकडले; लाच मागणी 54 लाखांची स्वीकारले 40 लाख