धर्माबादमध्ये जमीनीच्या वादातून तुंबळ हाणामारी

नांदेड(प्रतिनिधी)-दोन गटांनी लाठ्या-काठ्या घेवून धर्माबाद येथील अहिंसा परमो धर्मचे प्रतिक असणाऱ्या भगवान महाविर चौकात घातलेला गोंधळ अत्यंत दैयनिय अवस्था दाखवत होता. महाराष्ट्रात सुध्दा आता दबंगगिरी करणाऱ्या लोकांची वरचढ झाली आहे का असा प्रश्न या निमित्तातून समोर आला आहे. तेलंगणा सिमेवर असलेले नांदेड जिल्ह्यातील शेवटचा तालुका धर्माबाद अत्यंत शांतताप्रिय आणि व्यापारी वर्गाचा प्रस्थ असलेला तालुका. कामधंदा … Continue reading धर्माबादमध्ये जमीनीच्या वादातून तुंबळ हाणामारी