भुखंडांची गुंठेवारी करण्यासाठी 21 हजार 500 रुपयांची लाच घेणारे मनपाचे सहाय्यक आयुक्त व लिपीक जेरबंद

नांदेड(प्रतिनिधी)-दोन भुखंडांची गुंठेवारी करून देण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 6 सिडको येथील प्रभारी सहाय्यक आयुक्त आणि प्रभारी वसुली लिपीक हे 21 हजार 500 रुपयांच्या लाच जाळ्यात अडकले आहेत. दोन्ही लाचखोरांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेवून त्यांच्याविरुध्द नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. प्रभारी काम हा एक शासकीय कार्यालयातील मोठा अजब प्रकार आहे. … Continue reading भुखंडांची गुंठेवारी करण्यासाठी 21 हजार 500 रुपयांची लाच घेणारे मनपाचे सहाय्यक आयुक्त व लिपीक जेरबंद