पोलीस अंमलदार अफजल पठाणने पत्नीचा गोळीमारून खून केला
नांदेड(प्रतिनिधी)- आज सर्वत्र श्री गणेश विसर्जनाची धामधुम सरू असतांना धनेगाव येथील आयडियल कॉलनीमध्ये घर असणाऱ्या एका पोलीस अंमलदाराने आपल्या पत्नीला शासकीय बंदुकीतून गोळी मारून हत्या केल्याचा प्रकार आज सायंकाळी 6 वाजता घडला आहे. नांदेड शहरातील विमानतळ पोलीस ठाणे येथे गुन्हे शोध पथकामध्ये अफजल पठाण हे पोलीस अंमलदार कार्यरत आहेत. गुन्हे शोध पथकामध्ये असल्यामुळे त्यांच्याकडे शासकीय … Continue reading पोलीस अंमलदार अफजल पठाणने पत्नीचा गोळीमारून खून केला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed