बालिकेच्या गळ्यातील सोन्याचे पदक महिलांनी तोडले
नांदेड(प्रतिनिधी)-छत्रपती चौकात 10 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजेच्यासुमारास एका लहान बालिकेच्या गळ्यातील सोन्याचे बनविलेले पदक महिलांनी बळजबरीने तोडून नेले आहे. मिनाक्षी गोविंदवार या महिला छत्रपती चौकात कटलरी व्यवसाय करतात. या महिला आपल्या कटलरी गाडीवर काम करत असतांना त्यांच्यासोबत त्यांची नातपण होती. तिच्या गळ्यात सोन्याचे पदक बनविलेले होते. त्यावेळी दोन महिला तेथे आल्या आणि एका महिलेने … Continue reading बालिकेच्या गळ्यातील सोन्याचे पदक महिलांनी तोडले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed