आंबाडी-पिंपळढव जंगलात जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या व्यक्तीची ओळख पटली
नांदेड(प्रतिनिधी)-श्री गणेश स्थापनेच्या दिवशी आंबाडी, पिंपळढव शिवारातील जंगलात जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या अनोळखी प्रेताची ओळख पटली असून तो व्यक्ती तेलंगणा राज्यातील पिंपळखुंटी ता.भिमपुर जि.आदिलाबाद येथील रहिवासी आहे. त्याचा जाळून खून कोणी केला याचा शोध नांदेड पोलीस घेत आहेत. 7 सप्टेेंबर रोजी सुर्योदय होताच पिंपळढव, आंबाडीच्या जंगलात एक जळालेल्या अवस्थेतील प्रेत सापडले. घटनेची माहिती मिळताच पोलीसांसह नागरीकांनी … Continue reading आंबाडी-पिंपळढव जंगलात जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या व्यक्तीची ओळख पटली
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed