आंबाडी ता.किनवट भागातील पिंपळढव शिवारातील जंगलात सापडले जाळलेले अनोळखी प्रेत

नांदेड(प्रतिनिधी)- गणेश चतुर्थीचा सुर्योदय होताच किनवट तालुक्यातील आंबाडी, पिंपळढव या जंगलात एका अनोळखी बालकाचे किंवा युवकाचे जाळलेले प्रेत सापडले आहे. तेथे सापडलेल्या कपड्यांवरून मरण पावलेला व्यक्ती तेलंगणातील असावा असा अंदाज व्यक्त होत आहे. आज सुर्योदय होताच मांडवी घाटातील पिंपळढव शिवारात एका बालकाचे अथवा युवकाचे पुर्णपणे जळालेल्या अवस्थेतील प्रेत सापडले आहे. माहिती मिळताच पोलीस विभागातील सर्वच … Continue reading आंबाडी ता.किनवट भागातील पिंपळढव शिवारातील जंगलात सापडले जाळलेले अनोळखी प्रेत