अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 7 लाख 96 हजारांचा संशयीत तांदुळ पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-खबरीलालने खबर दिल्यानंतर अर्धापूर पोलीसांनी एक ट्रक पकडला त्यामध्ये संशयीत स्वस्त धान्याचा तांदुळ असल्याची प्रेसनोट जारी केली. पण खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्या ट्रक चालकाकडे नांदेड ते गोंदिया जाण्याची बिल्टी आहे. तरी पण सध्या तो ट्रक पोलीस ठाणे अर्धापूर येथे उभा आहे. पोलीसांनी जारी केलेल्या प्रेसनोट क्रमांक 308 नुसार अवैध धंद्यांवर कार्यवाही करतांना एक संशयीत … Continue reading अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 7 लाख 96 हजारांचा संशयीत तांदुळ पकडला