मदीना हॉटेलच्या मालकाची त्यांच्याच घरामध्ये हत्या
नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील वाघी रोडवर असलेल्या सैलाबनगर भागात आज सकाळी टोलेजंग इमारतीच्या मालकाचा मृतदेह त्यांच्याच घराच्या हॉलमध्ये सापडला. त्यांच्या शरिरावर काही जखमा आहेत. पोलीस विभाग या संबंधाने शोध घेत आहेत. नांदेडच्या वाघी रोड भागातील सैलाबनगर येथे महेमुद फंक्शन हॉलच्या शेजारी शेख युनूस शेख पाशा(45) यांचे घर आहे. त्यांचा मृत्यदेह सकाळी 9 वाजता सर्वप्रथम त्यांच्या मुलाने पाहिला. घटनेची … Continue reading मदीना हॉटेलच्या मालकाची त्यांच्याच घरामध्ये हत्या
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed