पोलीसांनो लक्ष ठेवा नसता तुम्हाला सुध्दा कारणे दाखवा नोटीस मिळेल

नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय न्याय संहिता अस्तित्वा आल्यानंतर त्यामुळे ती न्याय संहिता प्रत्यक्षात अंमलात आणणाऱ्या पोलीस विभागाला भरपूर त्रास सुरू झाले आहेत. वसई (नवी मुंबई) येथील चौथ्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या एका निर्णयानुसार चोरीचा गुन्हा दाखल केलेल्या तपासीक अंमलदाराला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली असून आरोपीला त्वरीत सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे पोलीसांनो पुर्ण अभ्यास करा नसता तुम्हाला सुध्दा … Continue reading पोलीसांनो लक्ष ठेवा नसता तुम्हाला सुध्दा कारणे दाखवा नोटीस मिळेल