सचखंड श्री हजुर साहिब येथे सन 2016 ते 2019 दरम्यान झालेल्या 36 लाख 70 हजाराच्या घोटाळ्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-सन 2016 ते 2019 दरम्यान तख्त सचखंड श्री हजुर साहिब येथील अखंड पाठ साहिब विभागात 36 लाख 69 हजार 350 रुपयांचा घोटाळा झाला होता. याबाबत पाच वर्षानंतर काल वजिराबाद पोलीसांनी चार जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. जगदीपसिंघ मोहनसिंघ नंबरदार यांनी या 36 लाख 69 हजारांच्या घोटाळ्यासंदर्भाने मागील पाच वर्षापासून विविध सक्षम अधिकाऱ्यांकडे, न्यायालयाकडे न्यायाची मागणी … Continue reading सचखंड श्री हजुर साहिब येथे सन 2016 ते 2019 दरम्यान झालेल्या 36 लाख 70 हजाराच्या घोटाळ्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल