डंकीन परिसरात अनोळखी मयताचे मारेकरी पोलीसांनी 24 तासात पकडले
आरोपी शाहरुख उर्फ घोडेवाला शेख इकबाल नांदेड(प्रतिनिधी)-डंकीन परिसरात अनोळखी युवकाचा खून झालेल्या प्रकरणात पोलीसांनी शाहरुख उर्फ घोडेवाला शेख इकबाल या व्यक्तीसह अनेक जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. पोलीसांनी अनोळखी मयताचे प्रेत सापडल्यानंतर 24 तास पुर्ण होण्याअगोदर या गुन्ह्याची उकल केली आहे. परंतू अद्याप मरणारा कोण आहे याची माहिती प्राप्त झालेली नाही. … Continue reading डंकीन परिसरात अनोळखी मयताचे मारेकरी पोलीसांनी 24 तासात पकडले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed