20-25 वर्षाच्या अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला ; पोलीसांचे जनतेला ओळख पटविण्यासाठी आवाहन

नांदेड(प्रतिनिधी)-माहुर तालुक्यातील पापुलवाडी गावाजवळ नखेगाव शिवारात 20-25 वर्ष वयाच्या महिलेचे जळालेल्या अवस्थेतील प्रेत सापडले आहे. घटना गंभीर आहे.त्यासाठी माहुर पोलीसांसह स्थानिक गुन्हा शाखेने सुध्दा या घटनास्थळी भेट दिली आहे. आज वैशाख आमावस्येचा सुर्योदय होताच माहुर तालुक्यात खळबळ माजली. माहुर तालुक्यातील पापुलवाडी गावाजवळ नखेगाव शिवारात एका जागी जळालेल्या अवस्थेतील महिलेचे प्रेत सापडले. घटनेची माहिती मिळताच माहुर … Continue reading 20-25 वर्षाच्या अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला ; पोलीसांचे जनतेला ओळख पटविण्यासाठी आवाहन