सावकारी व्याजाला कंटाळून व्यापाऱ्याची आत्महत्या
नांदेड(प्रतिनिधी)-एका 42 वर्षीय आवळा व्यवसायीकाने खाजगी सावकारीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहुन आत्महत्या केल्याचा प्रकार अंबिकानगरमध्ये घडला. आपल्या वडीलांनी गळफास घेतल्याची घटना सर्व प्रथम त्यांच्या मुलानेच पाहिली.भाग्यनगर पोलीस त्या ठिकाणी सध्या कायदेशीर कार्यवाही करत आहेत. अंबिकानगरमध्ये आवळा व्यवसायीक समीर येवतीकर (42) यांचे घरी आज सकाळी 11 वाजेच्यासुमारास त्यांच्या वडीलांनी आपल्या नातवाला तुझ्या बाबाकडे … Continue reading सावकारी व्याजाला कंटाळून व्यापाऱ्याची आत्महत्या
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed