आपल्याच भावकीतील व्यक्तीचा तिन जणांनी केला खून

नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीस ठाण्यासमोरील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या मैदानात जुन्या भांडणाच्या वादातून तीन युवकांनी एका 35 वर्षीय व्यक्तीचा खून केल्याचा प्रकार घडला आहे. वजिराबाद पोलीसांनी अत्यंत त्वरीत कार्यवाही करत तिन्ही आरोपींना अटक केली आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार काल दि.13 मे च्या रात्री 11 वाजेच्यासुमारास वजिराबाद पोलीस ठाण्याच्यासमोरील महानगरपालिकेच्या पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या मैदानात हा खूनाचा घटनाक्रम घडला. या … Continue reading आपल्याच भावकीतील व्यक्तीचा तिन जणांनी केला खून