अष्टविनायकनगर भागात गोळीबार करुन 40 हजारांची लूट

रवींद्र रामराव जोशी, (६८) गोळीबाराला न भिणारा बहाद्दर जेष्ठ नागरिक दरोडेखोरांना केला विरोध चाळीस हजार रुपये रोख रकमेची सूर्यप्रकाशात लूट नांदेड,(प्रतिनिधी)-अष्टविनायक नगर भागात एका ज्येष्ठ नागरिकाला लुटणाऱ्या चोरट्यांना त्यांनी विरोध केल्यानंतर चोरट्यांनी तीन गोळ्या झाडून 40 हजार रुपये रोख रक्कम आणि एक मोबाईल बळजबरीने चोरून नेला आहे.मोठा पोलीस फाटा पोहोचला असून दरोडेखोरांचा शोध सुरू आहे. … Continue reading अष्टविनायकनगर भागात गोळीबार करुन 40 हजारांची लूट