पोलीस निरिक्षक चिंचोळकरविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे निर्देश; अखेर न्यायालयाने दिला क्षिरसागरांना न्याय

  लोहा,(प्रतिनिधी)-लोहाच्या शिवसेना तालुका प्रमुखाला मारहाण करणाऱ्या लोह्याचे पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकरविरुध्द लोहा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अ.वि.डाखोरे यांनी स्वत: तक्रार घेवून चिंचोळकरविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे लोहा तालुकाध्यक्ष चंद्रकांत मोहनराव क्षीरसागर यांनी थेट न्यायालयात तक्रार केली होती की, मी पोलीस निरिक्षक चिंचोळकर साहेब यांना 15 ते 20 दिवसापुर्वी अवैध … Continue reading पोलीस निरिक्षक चिंचोळकरविरुध्द गुन्हा दाखल करण्याचे निर्देश; अखेर न्यायालयाने दिला क्षिरसागरांना न्याय