डॉक्टर पती-पत्नी सध्या तुरूंगात

नांदेड(प्रतिनिधी)-डॉक्टर पती पाच दिवस पोलीस कोठडीत डॉक्टर पत्नी चार दिवस पोलीस कोठडी संपल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज न्यायालयीन कोठडीत पाठविण्याची विनंती केल्यानंतर विशेष न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी या दोघांना न्यायालयीन कोठडी अर्थात सध्या तरी तुरूंगात पाठवून दिले आहे. 7 मार्च रोजी डॉ.अश्र्विनी किशनराव गोरे यांनी डॉक्टर्सलेनमधील अर्पण रक्तपेढीची तपासणी करून त्रुटी न काढण्यासाठी 1 लाख … Continue reading डॉक्टर पती-पत्नी सध्या तुरूंगात