नांदेड(प्रतिनिधी)-पुरूषाशी ओळख करून त्यानंतर त्याचे नग्नचित्रीकरण महिलेसोबत करून ते चित्रीकरण व्हायरल करतो अशी धमकी देवून खंडणी मागण्याचा एक नवीन फंडा काल उघडकीस आला आहे. भाग्यनगर पोलीस ठाण्यात दोन महिला आणि तीन पुरूषांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्व खंडणीखोरांना नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने ताब्यात घेतले आहे. परंतू प्रशासकीय स्तरावर यास कोणी दुजोरा … Continue reading पुरूषांशी ओळख वाढवून व्हिडीओ चित्रीकरणाच्या माध्यमातून खंडणी मागण्याचा नवीन प्रकार ; दोन महिला आणि तीन पुरूषांची टोळी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed