पुरुषांना निर्वस्त्र करून खंडणी उकळणारी दोन महिलांसह पाच जणांची टोळी गजाआड
नांदेड(प्रतिनिधी)-पुरूषांना घरी बोलवून त्यांना निर्वस्त्र करून त्यांचा व्हिडीओ व फोटो काढून तो व्हायरल करण्याची धमकी देणारी दोन महिलांसह पाच जणांची टोळी स्थानिक गुन्हा शाखेने गजाआड केली आहे. या संदर्भात अशा घटना कोणासोबत घडल्या असतील तर जनतेतील त्या लोकांनी पोलीस ठाणे भाग्यनगर येथे तक्रार द्यावी असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे. काल पोलीस ठाणे भाग्यनगर येथे … Continue reading पुरुषांना निर्वस्त्र करून खंडणी उकळणारी दोन महिलांसह पाच जणांची टोळी गजाआड
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed