लाच मागणाऱ्या डॉक्टर पत्नीला डॉक्टर पतीसह 14 मार्च पर्यंत पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-डॉक्टर नवऱ्याला पोलीस कोठडी भेटल्यानंतर लाच मागणाऱ्या डॉक्टर पत्नीला विशेष न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी 14 फेबु्रवारी पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. 7 मार्च रोजी धाराशिव येथील डॉ.अश्र्विनी किशनराव गोरे या नांदेड येथील अर्पण रक्तपेढी तपासणीसाठी आल्या होत्या. रक्तपेढीतील त्रुटी न काढण्यासाठी 1 लाख 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी त्यांनी केली. त्यातील 10 हजार रुपये अर्पण रक्तपेढीने … Continue reading लाच मागणाऱ्या डॉक्टर पत्नीला डॉक्टर पतीसह 14 मार्च पर्यंत पोलीस कोठडी