50 हजारांची लाच स्विकारणारा डॉक्टर पाच दिवस पोलीस कोठडीत; लाच मागणारी महिला डॉक्टर अटकेत

  नांदेड(प्रतिनिधी)- जागतिक महिला दिनी 50 हजारांची लाच स्विकारणारा डॉक्टर विशेष न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी पाच दिवस पोलीस कोठडीत पाठविला आहे. नवरा पोलीस कोठडीत गेल्यानंतर फरार असलेली डॉक्टर पत्नी ही लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्या अडकली. तिला पोलीसांनी आाज सायंकाळी 5 वाजता अटक केली आहे. डॉक्टरलेनमध्ये असलेल्या अर्पण रक्तपेढीची तपासणी करण्यासाठी 7 मार्च रोजी डॉ.अश्र्विनी किशनराव … Continue reading 50 हजारांची लाच स्विकारणारा डॉक्टर पाच दिवस पोलीस कोठडीत; लाच मागणारी महिला डॉक्टर अटकेत