जागतिक महिलादिनी डॉक्टर महिला आणि तिचा पती अडकले 50 हजारांच्या लाच जाळ्यात
नांदेड,(प्रतिनिधी)- जागतिक महिला दिन महिला वैद्यकीय अधिकारी यांनी मागितलेली लाच स्वीकारल्यानंतर वैद्यकीय अधिकारी पतीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गजाआड केले आहे. डॉक्टर्स लेनमध्ये असलेल्या अर्पण रक्त केंद्र रक्तपेढीची तपासणी करण्यासाठी अतिरिक्त कार्यभार प्रादेशिक रक्त संक्रमण अधिकारी वर्ग एक डॉ. अश्विनी किशनराव गोरे या आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी केलेल्या तपासणीत तुमच्या रक्तपेढीतील त्रुटी काढायच्या नसतील तर एक … Continue reading जागतिक महिलादिनी डॉक्टर महिला आणि तिचा पती अडकले 50 हजारांच्या लाच जाळ्यात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed