बारमध्ये दुपारी 24 हजारांची लाच घेणार ग्रामसेवक गजाआड

नांदेड(प्रतिनिधी)- मुखेड तालुक्यात बार ऍन्ड रेस्टॉरंटमध्ये 24 हजारांची लाच स्विकारणाऱ्या ग्रामसेवकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज गजाआड केले आहे. वृत्तलिहिपर्यंत मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एका 41 वर्षीय फिर्यादीने आज दिलेल्या तक्रारीनुसार मौजे सांगवी भादेव ता.मुखेड जि.नांदेड येथील वार्ड क्रमांक 1 मधील दलितवस्तीच्या सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी नालीचे काम मंजुर झाले होते. … Continue reading बारमध्ये दुपारी 24 हजारांची लाच घेणार ग्रामसेवक गजाआड