

Related Articles
नांदेड दक्षिण विधानसभा प्रमुखपदी अँड. जगजीवन भेदे यांची निवड
नांदेड,(प्रतिनिधी)-नांदेड आम आदमी पार्टी नांदेड जिल्हा कार्यकारणी ची महत्वाची बैठक नुकतीच अनमोल निवास चिखलवाडी नांदेड येथे आम आदमी पार्टीचे नेते नरेंद्रसिंघ ग्रंथी यांच्या मार्गदर्शनाखाली व नांदेड आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कदम यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली.या बैठकीत आम आदमी पार्टीचे ध्येय धोरण हे तळागळातील लोकांपर्यत पोहचण्यासाठी सर्वतोपर्यंत प्रयत्न कार्यकारणीतील सर्व पद्धाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न […]
गऊळमध्ये आपल्या बापाच्या नावे असलेल्या जमीनीवर त्यांचा पुतळा बसवून मातंग समाजाने काय चुक केली ?
आपले कार्यक्षेत्र नसतांना नांदेड शहरातील पोलीस निरिक्षक मारहाणीत का सहभागी झाला ? नांदेड(प्रतिनिधी)-दि.2 सप्टेंबर रोजी सुर्यप्रकाशाचा भरपूर उजेडात कांही पोलीसांनी गऊळ ता.कंधार येथे मातंग समाजातील प्रत्येकाला मारहाण करून दाखवलेली हुकूमशाही निंदनीयच आहे. या प्रकारात ज्या पोलीस अधिकाऱ्याचे कार्यक्षेत्र गऊळ हे गाव नाहीच त्याने केलेला अन्याय सर्वात महत्वपूर्ण आहे. कोणाच्या आदेशाने तो पोलीस अधिकारी तेथे गेला […]
अवैध वाळू वाहतुकीत शिवा पाटलांच्या मदतीला आले तलाठी प्रदिप पाटील आणि झाले निलंबित
नांदेड(प्रतिनिधी)-शिवा पाटलाच्या मदतीला आले प्रदिप पाटील आणि ही कृती विभागीय शिस्त व अपील प्रमाणे चुकीची होती. कारण शिवा पाटलाची गाडी बेकायदेशीर वाळू वाहतुक करत होती आणि त्यांच्या मदतीला आलेल्या प्रदीप पाटील उर्फ उबाळेवर आली निलंबनाची वेळ. उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी वसरणी सज्जाचे तलाठी प्रदीप वामनराव उबाळे (पाटील) यांना निलंबित करून निलंबन काळात अर्धापूर तहसील […]