ताज्या बातम्या नांदेड (ग्रामीण)

नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरी 

भोकर (प्रतिनिधी)- महान क्रांतिकारक, थोर देशभक्त, आजाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा प्रतिमेस डॉ अनंत चव्हाण वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी डॉ राजाराम कोळेकर दंत शल्यचिकित्सक, सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य सहायक, संजय देशमुख सहायक अधिक्षक, साबेर पाशा कनिष्ठ, अत्रिनंदन पांचाळ, मनोज पांचाळ प्रयोगशाळा वैद्यनिक अधिकारी, श्रीमती राजश्री ब्राम्हने,धूरपदा भालेराव अधिपरिचारिका, सुरेश डुमलवाड समुपदेशक, बाबूमिया, सेवक आदी नागरिक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *