भोकर (प्रतिनिधी)- ग्रामीण रुग्णालय भोकर जि.नांदेड येथे आज दि.३ जानेवारी २०२३ रोजी स.११ वाजता डॉ निळकंठ भोसीकर जिल्हा शल्यचिकित्सक नांदेड, सचिन कोत्ताकोंडवार यांनी भेट दिली.
ग्रामीण रुग्णालय भोकर येथील विविध विभागांना भेट देऊन पाहणी केली व सुचना दिल्या. पी एस ए प्लांट लवकरच कार्यान्वीत करण्याच्या सुचना केल्या. सर्व अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला व कामात सुधारणा करण्याच्या सुचना विभागांना दिल्या.
यावेळी डॉ अनंत चव्हाण वैद्यकीय अधिक्षक, डॉ बाळासाहेब बिऱ्हाडे, डॉ नितीन कळसकर, डॉ सागर रेड्डी, डॉ राजाराम कोळेकर, डॉ आर्शिया शेख, डॉ व्यंकटेश टाकळकर, डॉ अविनाश गुंडाळे, डॉ ज्योती संगेवार, डॉ अपर्णा जोशी, डॉ विजयालक्ष्मी किनीकर, डॉ. मुद्दशीर, डॉ थोरवट, सत्यजीत टिप्रेसवार, व्यंकटेश पुलकंठवार आरोग्य सहाय्यक, श्रीमती राजश्री ब्राम्हणे,जिजा भवरे,निलोफर पठाण, सविता ताटेवाड, प्रियंका बक्केवाड, छाया बोड्डेवाड अधिपरिचारिका, रोहिणी भटकर क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी, गंगामोहन शिंदे, मल्हार मोरे, संदिप ठाकूर, गिरी रावलोड औषध निर्माण अधिकारी, बालाजी चांडोळकर, अत्रिनंदन पांचाळ, मनोज पांचाळ प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, जाहेद अलि, साबेर पाशा लिपिक, पांडुरंग तम्मलवाड, नामदेव कंधारे आरोग्य कर्मचारी, श्रीमती सरस्वती दिवटे, मुक्ता गुट्टे, रेणुका भिसे, भालेराव, सुरेश डुम्मलवाड, काळे, ठाकूर, वाठोरे, सोहेल, बाबुमिया, सेवक आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.