ताज्या बातम्या नांदेड

सामजिक कार्यकर्ते कैलास सावते यांना मातृशोक

नांदेड,(प्रतिनिधी)-अरुणोदय नगर, (तरोडा बू.) येथील ज्येष्ठ उपासिका द्रौपदाबाई प्रभाकर सावते वय 81 वर्ष यांचे दुःख निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा अरुणोदय नगर येथून मंगळवार दिनांक 3 जानेवारी रोजी दु. 12 वाजता निघणार असून शांतीधाम गोवर्धनघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सामजिक कार्यकर्ते कैलास सावते यांच्या त्या मातोश्री असून त्यांच्या पश्चात 2 मुली 1 मुलगा व नातवंडे असा परिवार आहे.

वास्तव न्यूज लाईव्हच्यावतीने द्रौपदाबाई सावते यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *