नांदेड(प्रतिनिधी)-नाव-वडीलांचे नाव-आडनाव या शब्दांच्या संधीला आजपर्यंत जगात कोणी बदलू शकले नाही. पण मुलगा हे बदलू शकतो ते असे की, त्याच्या वडील रस्त्याने जात असेल तर त्या मुलाचे नाव घेवून लोकांनी म्हटले आहे पाहिजे की, हा फलाण्याचा बाप आहे. ही संस्कृतीने शिकवलेली पध्दत आहे.पण काही हरामी मुले आम्ही बापापेक्षा जास्त शहाणे आहोत असे दाखविण्याचा प्रयत्न करतात. पण कुठे तरी त्यांचे पितळ उघडे पडते आणि त्यांची फिजीती होते. असाच एक श्र्वान त्याच्या बापाने त्याचे नाव ठेवले दशरथ आहे त्याने या दशरथ नावाला काळीमा फासण्यात काहीच कसर शिल्लक ठेवली नाही.
तुम्ही आमचे बाप आहोत असे म्हणून सार्वजनिक ठिकाणी स्वत:च्या कार्यालयात ज्या माणसाच्या पायाला हात लावला. त्या माणसाबद्दल या दशरथने काही जणांसमोर गरळ ओकली. कारण कायद्याच्या चर्चेत समाधानकारक उत्तर देता आले नाही त्यावेळेस त्या बापाने तुलाच काय तुझ्या बापालाही बोलण्याची हिम्मत ठेवतो असे सार्वजनिक ठिकाणी सांगितले होते. एवढेच नव्हे तर त्याचा बाप समोर आला तेंव्हा त्याच ठिकाणी त्यालाही तो माणुस बोलला होता. तेंव्हा यावेळी घडलेला प्रसंग असा आहे की, बाप-बापच असतो दशरथाच्या बापाने त्या माणसाला या फालतूला काय बोलता असे सांगून स्वत: सोबत बाहेर नेले होते.
या दशरथाला जेलमध्ये जाण्यापासून आजच्या कार्यालयीन बापाने आणि इतरांसमोर त्याच्या पाया पडले त्या बापाने मिळूनच वाचवले होते. इतरांसमोर गरळ ओकतांना लाजही वाटली नाही. नांदेड जिल्ह्यात कुत्र्याचे मंदिर असलेले गाव आहे. लोक त्या कुत्र्याच्या मुर्तीची पुजा आजही शेकडो वर्षापासून करतात. या कुत्र्याला त्या कुत्रासारखे होण्यासाठी भरपूर वर्ष लागतील किंबहुना नवीन जन्म घ्यावा लागेल. जेलमध्ये जाण्यापासून त्या बापाने दोनवेळा याला जेलमध्ये जाण्यापासून वाचवले आहे. हिम्मत असलेल तर बापासमोर उभे राहुन बोलले पाहिजे. ती तयारी त्या बापाची आहेच. 27 नोव्हेंबरपासून आता तो बाप सुध्दा रस्त्यावरच आला आहे.कारण आता त्याच्या संपुर्ण जबाबदाऱ्या संपल्या आहेत.त्यामुळे आता त्या सर्व कुत्र्यांनी तयारीच ठेवली पाहिजे कोणाची मान तो कापेल. एखाद्या कुत्र्याला आपल्या घरासमोरून त्या घर मालकाने हाड म्हणले तर तो कुत्रा एक क्षण सुध्दा थांबत नाही. आपल्याला ती खुर्ची कायम राहावी म्हणून काय-काय करता येईल ते सर्व करत असतो. यापेक्षा काय वाईट जन्म घ्यावा याची लाज वाटेल असे हे कर्म करणारा हरामी गरळ ओकतांना याचा विचार केला नाही की, विचारवंत सांगतात तुमची निंदा तोच करेल ज्याची तुम्ही भलाई केली आहे.
