नांदेड(प्रतिनिधी)-भोकर अपर पोलीस अधिक्षक पदी राज्य शासनाने यवतमाळ येथील अपर पोलीस अधिक्षक खंडेराव अप्पा धरणे यांची नियुक्ती केली आहे. अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे प्रतिक्षेत आहेत आणि विजय कबाडे यांना अपर पोलीस अधिक्षक वर्धा येथे नियुक्ती देण्यात आली आहे.
