नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा आम आदमी पार्टी चे जेष्ठ नेते व संस्थापक सद्स्य नरेन्द्र सिंघ ग्रंथी यांची नियुक्ती नांदेड जिल्हा आम आदमी पार्टी च्या कार्यकारणी च्या विनंती वरून व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री.रंगादादा राचुरे यांच्या आदेशान्वे,महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री.धनंजय शिंदे यांनी नियुक्ती पत्राद्वारे दि.१०/१०/२०२२ रोजी केली आहे.
या नियुक्तीचे पत्र श्री.नरेन्द्र ग्रंथी यांना मिळताच नांदेड जिल्हा आम आदमी पार्टी च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त यांनी नांदेड जिल्हाध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर कदम पांगरीकर व नांदेड उत्तर व दक्षिण विधानसभाप्रमुख ॲड जगजीवन भेदे यांच्या प्रमुख उपस्थीतीत कार्यक्रत्यांनी पेढे वाटुन आंनंद व्यक्त केला.श्री.नरेंद सिंघ ग्रंथी यांची ही झालेली नियुक्ती ही नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्ठीने अतिम्हत्वाची मानली जाते. श्री.नरेन्द्र सिंघ ग्रंथी,यांच्या सारख्या जेष्ठ नेत्याची नियुक्ती आम आदमी पार्टी चे प्रदेश सचिव श्री.धनंजय शिंदे यांनी केल्यामुळे नांदेड जिल्हा आम आदमी पार्टी ला बळ मिळाले ही भावना नादेड जिल्हा सचिव डॉ. अवधुत पवार यांनी व्यक्त केली व शुभेच्छांचा वर्षाव केला.
यावेळी आम आदमी पार्टी चे जिल्हाध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर कदम . सहसंयोजक ॲड.रितेश पाडमुख, विधानसभाप्रमुख ॲड. जगजीवन भेदे, युवा नेते श्री.मायाभाऊ नांदेडकर, ऍंड.रामदास शेरे ॲड.शिलवंत शिवभगत,ऍड.विशाल गच्चे, अदील जहागिरदार, निहालसिंघ कांचवाले, मो. अय्युब मो. सुलेमान यांच्या सह असंख्य आम आदमी पार्टी च्या सर्व तालुका कार्यकारणी व कार्यकर्तांनी श्री.नंरेंन्द्र सिंघ ग्रंथी यांना शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांनी सर्वाचे आभार मानले.