ताज्या बातम्या नांदेड

अभियंता दिनानिमित्त इंजि.हरजिंदरसिंघ संधू यांचा सन्मान

नांदेड(प्रतिनिधी)-नादेंड येथे भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने आयोजित सेवादलाच्या विभागीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अभियंता दिनाच्या निमित्ताने सेवादलाच्या सुरक्षा समीतीचे व कॉग्रेस सोशल मीडीया शहर जिल्हाध्यक्ष इंजि.हरजिंदरसिंघ संधू यांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. शुभेच्छा देतांना सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष औताडे (बापू), नादेंडचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर,आनंद गुंडीले, संजीवकुमार गायकवाड़ व लातुरचे जिल्हाध्यक्ष बिरबल देवकत्ते व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *