नांदेड(प्रतिनिधी)-एका युवकाला हिंगोली गेट जवळून उचलून त्याला महाराणा प्रताप चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर थांबवून त्याला मारहाण करून त्याच्याकडून 2 हजार रुपये लुटल्याचा प्रकार वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. चांदु लक्ष्मण नरबागे (33) रा.मुजळगा ता.देगलूर ह.मु.सिडको नांदेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.29 जुलैच्या सायंकाळी 6.30 वाजेच्यासुमारास ते आणि त्यांचे मित्र आपले काम संपवून घरी जात असतांना हिंगोली […]
नांदेड(प्रतिनिधी)-मोबाईल चोरी करणाऱ्या एका 20 वर्षीय चोरट्याला पकडून नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने त्याच्याकडून चोरी केलेले 2 लाख 70 हजार रुपये किंमतीचे 15 मोबाईल जप्त केले आहेत. या चोरट्याला पुढील तपासासाठी पोलीस ठाणे विमानतळच्या ताब्यात देण्यात आले आहे. आज दि.21 जानेवारी रोजी स्थानिक गुन्हा शाखेला प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारावर त्यांनी ग्यानमाता शाळेजवळच्या रस्त्यावर शेख सरवर शेख […]
नांदेड,(प्रतिनिधी)- शीख समाजातील हरजसकौरने पहिल्यांदा राष्ट्रीय विधी विद्यापीठात (Mahrashtra National Law University, MNLU) Nagpur येथे प्रवेश मिळविला आहे.या यशासाठी हरजसकौरचे सर्वत्र कौतुक होत आहे. नांदेड शहरातील उद्योजक अमरिकसिंघ जगजीतसिंघजी रामगडिया आणि शिक्षिका आई सतबीरकौर यांची कन्या हरजसकौर यांनी बारावी परीक्षेत ८३ टक्के गुण प्राप्त करून राष्टीय स्तरातील विधी प्रवेश परीक्षेत (CLAT-2022) तयारी केली.त्यात त्याना यश […]