ताज्या बातम्या नांदेड

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 16.40 मि.मी. पाऊस

नांदेड,(प्रतिनिधी)- जिल्ह्यात मंगळवार 5 जुलै रोजी सकाळी 10 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 16.40 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 216.20 मिलीमीटर पाऊस झाला आहे.

 

 

जिल्ह्यात मंगळवार 5 जुलै 2022 रोजी सकाळी 10 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 35.50 (215.40), बिलोली- 4.80 (160.60), मुखेड- 14.80 (265.40), कंधार-12.70 (299.40), लोहा-14.10 (220.30), हदगाव-12.20 (173.30), भोकर- 22 (156.10), देगलूर-6.50 (261), किनवट- 19.60 (240.50), मुदखेड- 33.30 (265.70), हिमायतनगर-15.60 (298), माहूर- 21.60 (166.40), धर्माबाद- 7.80 (164.60), उमरी- 14.50 (201.40), अर्धापूर- 23.40 (163.30), नायगाव- 7.20 (138.60) मिलीमीटर आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *