नांदेड(प्रतिनिधी)- शहरातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन जबरी चोऱ्या घडल्या आहेत. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अशा तीन दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत. धर्माबाद शहरात पावर केबर चोरीला गेले आहे. या सर्व चोरी प्रकारांमध्ये 1लाख 85 हजारांचा ऐवज लंपास झाला आहे. संगीता माणिकराव पवार या 20 एप्रिल रोजी […]
नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यात सोमवार 21 जून रोजी सकाळी 10 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 6.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 74.7 मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात मंगळवार 21 रोजी सकाळी 10 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 7.1 (46), बिलोली- 5.8 […]
नांदेड,(प्रतिनिधी) – आज शनिवारी ३८६ तपासणीत चार नवीन कोरोना बाधीत रुग्ण सापडले आहेत. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ३१ आहे.कोरोना बाधेतून मुक्त होण्याची टक्केवारी ९७.०३ अशी आहे. प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक ६ नोव्हेंबर रोजी कोरोना बाधेने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.आज चार नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. मनपा गृह […]