ताज्या बातम्या नांदेड

इंजी. संधू यांचा सन्मान 

नांदेड,( प्रतिनिधी)- संचखंड गुरुद्वारा बोर्ड आयोजीत सिख समाजाच्या वतीने सामुहिक विवाह सोहळ्यात इंजि हरजिंदर सिंघ संधू यांच्या उत्तम सामाजिक कार्याची दखल घेऊन “द वर्ल्ड रेकाॅर्ड ऑफ द अर्थ 2022” वर्ल्ड लेवल पुरस्कार व सावित्री गौरव पुरस्कार 2022 जिल्हा लेवल पुरस्कार मिळवून सिख समाजा चे नावलौकिक केल्याबद्दल आदरणीय पंजप्यारे साहिबांन यांच्या शुभहस्ते व गुरुद्वारा बोर्डाचे सर्व सदस्य,गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक गुरविंदर सिंघ वाधवा,रविंदर सिंघ कपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शाल व शिरोपाव देऊन आशिर्वादरूपी सन्मान करण्यात आले

यावेळी हरजिंदर सिंघ संधू जिल्हा सरचिटणीस,प्रेस संपादक व पत्रकार सेवा नांदेड ,शहर जिल्हाध्यक्ष (सो.मी.) काँग्रेस नादेंड यांनी हे गुरू घरचे आशिर्वाद मिळणे हे माझे भाग्यच आहे असे त्यांनी मानले,

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *