ताज्या बातम्या नांदेड

सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार “इंजि हरजिंदरसिंघ संधू” यांना 2022 चा “सावित्री गौरव पुरस्कार” प्रदान

नांदेड (प्रतिनिधी)- इंजि.हरजिंदरसिंघ संधू, जनरल सेक्रेटरी चाईल्ड ऍण्ड वुमेन कॉऊन्सीलिंग महाराष्ट्र राज्य, शहर जिल्हाध्यक्ष (सो.मी.) कॉंग्रेस नादेंड व जिल्हा सरचिटणीस प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ नादेंड यांना सावित्री महीला मंच नादेंड तर्फे “सावित्री गौरव पुरस्कार 2022” हा पुरस्कार उत्तम सामाजिक कार्याची दखल घेऊन देण्यात आला. यावेळी हरजिंदरसिंघ संधू यांनी मान्यवरांचे,पुरस्कार आयोजकांचे व उपस्थितांचे आभार मानले.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *