नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड शहरातील मखदूम नगर येथील मोहम्मद उसैद पि ॲड. मोहम्मद शाहेद या चिमुकलेने तीव्र उन्हात ही आपल्या आयुष्याच्या पहिला रोजा पूर्ण केला. सात वर्षीय मोहम्मद उसैदने आपल्या आयुष्याच्या पहिला रोजा पूर्ण केला आहे. या निमित्ताने एका कार्यक्रमाकचे आयोजन करण्यात आले होते.
इतक्या वाढत्या तापमाना मध्ये ही या लहान मुलांने रोजा पूर्ण केल्या बद्दल त्याचे आणि त्याच्या परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे. या बद्दल त्याचे नातेवाईक, मित्र मंडळीने त्याचे अभिनंदन करून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.