नांदेड(प्रतिनिधी)-सिंधी ता.उमरी येथे पतसंस्थेवर दरोडा टाकून 2 लाख 2 हजार 590 रुपये घेवून पळालेल्या दरोडेखोरांपैकी एकाला स्थानिक गुन्हा शाखेच्या कर्तव्यदक्ष पथकाने आज पहाटे 3.35 वाजता नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार करून पकडले आहे. दरोड्यातील सर्व रक्कम सापडल्याची खात्रीलायक माहिती आहे. आरोपीला पायावर गोळी लागली आहे. त्याच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल दि.1 […]
नांदेड (जिमाका) :- किनवट तालुक्यात 20 ते 22 जुलै रोजी सर्व 9 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील एकुण 176 गावातील 21 हजार 415 शेतकऱ्यांचे 13 हजार 246 हेक्टर आर. वरील शेतीपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अतिवृष्टीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसून 2 पशुधन दगावले आहेत. पिंपरी येथे डोंगराचे माळरान खचून […]
नांदेड,(प्रतिनिधी)-दि.31 ऑगस्ट रोजी आपला सेवा कार्यकाळ पूर्ण करून सेवा निवृत्त झालेल्या तीन पोलीस उप निरीक्षक आणि तीन पोलीस अंमलदार अश्या सहा जणांना अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी सह कुटुंब सन्मानित आज दि.1 सप्टेंबर 2022 रोजी अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, गृह पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप यांच्या उपस्थितीत त्यांना सहकुटूंब सन्मान करून निरोप देण्यात आला. […]