नांदेड (ग्रामीण)

बारड येथील पत्रकार पवार यांचे अपघाती निधन

 

नांदेड,(प्रतिनिधी)- बारड येथील जेष्ठ पत्रकार तथा व्यापारी श्याम दिगंबरराव पवार यांचे आज दि. २८ फेब्रुवारी सोमवार रोजी दुपारी दोन वाजता चे दरम्यान बारड – भोकर रोड वरती अपघाती दुःखद निधन झाले आहे.

त्यांच्या पार्थीवावर उद्या दि. 1 मार्च 2022 मंगळवार रोजी सकाळी ठीक 8:00 वाजता बारड ता मुदखेड येथे अंत्य संस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांकडुन सांगण्यात आले आहे.

त्यांचे पश्चात पत्नी,दोन मुली, एक मुलगा, नातु , भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.