महाराष्ट्र

राज्यासह मुंबईमध्ये नवीन पदोन्नती प्राप्त पोलीस उपअधिक्षकांना नियुक्त्या

नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाच्या आदेशानंतर मंबई पोलीस आयुक्तालयातील सह आयुक्त (प्रशासन) राजकुमार व्हटकर यांनी 50 पोलीस उपअधिक्षकांना नवीन ठिकाणी नियुक्त्या दिल्या आहेत.
राजकुमार व्हटकर यांनी जारी केलेल्या आदेशात सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी 50 पोलीस उपअधिक्षक यांच्या नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. त्यांची नवीन नियुक्ती कंसात लिहिली आहे. सुनिल सुखदेवराव बोंढे-ओशीवरा विभाग(उत्तर नियंत्रण कक्ष), बाळासाहेब लक्ष्मणराव देशमुख -नांदेड ग्रामीण (वाहतुक विभाग), गोविंद संतु गंभीरे-पुणे शहर (मुख्य नियंत्रण कक्ष), शैलेंद्र रघुनाथ धिवार-लोहमार्ग मुंबई (मुख्यालय-3), भारतकुमार इंद्रसेन सुर्यवंशी-नाशिक शहर(आर्थिक गुन्हे शाखा), चंद्रकांत जगन्नाथ जाधव-ठाणे शहर (गुन्हे शाखा), वंदना शिवराम माने-ठाणे शहर(पुर्व नियंत्रण कक्ष), राजेशसिंह अर्जुनसिंह चंदेल-नाशिक ग्रामीण(दक्षिण नियंत्रण कक्ष), काशिनाथ गणपत चव्हाण-नवी मुंबई (गुन्हे शाखा), परशुराम नारायण कांबळे-रायगड(पुर्व नियंत्रण कक्ष).
पोलीस निरिक्षक ते पोलीस उपअधिक्षक पदोन्नती प्राप्त करून नवीन नियुक्ती मिळवणारे अधिकारी पुढील प्रमाणे आहेत. दत्तात्रय हरीबा शिंदे-विशेष शाखा -1(विशेष शाखा -1), श्रीनिवास हशन्ना पन्हाळे-आर्थिक गुन्हे शाखा(विशेष शाखा-1), सुर्यकांत गणपत बांगर-पोलीस ठाणे मलबारहिल(ओशीवरा विभाग), अलका अशोक मांडवे-विलेपार्ले पोलीस ठाणे (वाहतुक विभाग), नितीन मानसिंह बोबडे-माटुंगा पोलीस ठाणे (येलोगेट विभाग), रवि आनंदराव सरदेसाई-एम.एच.बी.कॉलनी (आर्थिक गुन्हे शाखा), धरनेंद्र श्रीपाल कांबळे-दिंडोशी पोलीस ठाणे (वाहतुक विभाग), सावळाराम गणपत आगवणे-देवनार पोलीस ठाणे (गुन्हे शाखा), श्रीराम हनुमंत कोरेगावकर-आग्रीपाडा पोलीस ठाणे (संरक्षण व सुरक्षा), दिवाकर भास्कर शेळके-पार्कसाईट पोलीस ठाणे(वाहतुक विभाग), शशिकांत शंकर माने-जुहू पोलीस ठाणे (आर्थिक गुन्हे), जयदेव रामजी कालापाड-विशेष शाखा-2(चेंबुर विभाग), मृत्यूंजय धनया हिरेमठ-दादर पोलीस ठाणे(जलद प्रतिसाद पथक), मनिषा चंद्रकांत रावखंडे-सागरी पोलीस ठाणे(मद्यनियंत्रण कक्ष), कुसूम संजय वाघमारे-कुलाबा पोलीस ठाणे (संरक्षण व सुरक्षा), संजय नाना जगताप-ताडदेव पोलीस ठाणे (मंत्रालय सुरक्षा), हरीश भगवंतपुरी गोस्वामी-गोरेगाव पोलीस ठाणे(पश्चिम नियंत्रण कक्ष), दिपक श्रीमंत निकम-एलटी मार्ग पोलीस ठाणे (गुन्हे शाखा), धर्मपाल मोहन बनसोडे-मंत्रालय सुरक्षा (विक्रोळी विभाग), किशोर विश्र्वनाथ गायके-शिवाजीनगर पोलीस ठाणे (पोलीस कल्याण विभाग), सुहास गोविंदराव हेमाडे-यलोगेट पोलीस ठाणे(जलद प्रतिसाद पथक), जयंत रामचंद्र परदेशी-शस्त्र पोलीस(शस्त्र पोलीस), सुधीर भागवत कालेकर-बोरीवली पोलीस ठाणे(विशेष शाखा-1), दिनकर गंगाधर शिलवटे-सहार पोलीस ठाणे(वाहतुक विभाग), शरद निवृत्त ओहळ-कांजुरमार्ग पोलीस ठाणे(वाहतुक विभाग), साहेबराव लोबाजी सोनावणे -वाहतुक(वाहतुक विभाग), विठ्ठल सिताराम शिंदे-विशेष शाखा-1(आग्रीपाडा विभाग), नामदेव विठ्ठल शिंदे-कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे(गुन्हे शाखा), बाबासाहेब नामदेव साळुंखे -कांदीवली पोलीस ठाणे(मुख्यालय-1), शक्तीप्रसाद लालासाहेब थोरात-मद्यनियंत्रण कक्ष(मद्यनियंत्रण कक्ष).

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.