नांदेड,(प्रतिनिधी)- जीनोम सिक्वेन्सिंग मध्ये नांदेड जिल्ह्यातील दोन कोरोना बाधीत रुग्ण ओमायक्रॉन बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.आज सोमवारी एक नवीन कोरोना बाधीत रुग्ण सापडला आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक २७ डिसेंबर रोजी कोरोना बाधेने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आज,सोमवारी एक कोरोना रुग्ण सापडला आहे.
नांदेड मनपा गृहविलगीकरण-०१ आणि खाजगी रुग्णालयातील-०१,रुग्णांला उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८७८६९ झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९७.०४ टक्के आहे.
आज ५८० अहवालांमध्ये ५७९ निगेटिव्ह आणि ०१ पॉसिटीव्ह आहेत.त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ९०५४२ झाली आहे.आरटीपीसीआर तपासणीत ०१ आणि ०० अँटीजेन तपासणीत असे एकूण ०१ रुग्ण नवीन सापडला आहे. आज स्वॅब तपासणी ०० अहवाल प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब ०० आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब ०० आहेत.आज सापडलेला कोरोना रुग्ण हिंगोली-०१,आहे.

आज कोरोनाचे १८ ऍक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण -११,खाजगी रुग्णालयात-०५,सरकारी रुग्णालय विष्णुपुरी-०२ असे उपचार सुरू आहेत यात अती गंभीर स्वरुपात ०२ रुग्ण आहेत.
Post Views:
758