नांदेड मनपा गृहविलगीकरण-०१,खाजगी रुग्णालय-०१,रुग्णांला उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८७८४० झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९७.०४ टक्के आहे.आज सापडलेले मुदखेड हद्दीत-०१ आहेत.
आज ५९१ अहवालांमध्ये ५८६ निगेटिव्ह आणि ०१ पॉसिटीव्ह आहेत.त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ९०५१५ झाली आहे.आरटीपीसीआर तपासणीत ०१ आणि ०० अँटीजेन तपासणीत असे एकूण ०१ रुग्ण नवीन सापडला आहे. आज स्वॅब तपासणी ०० अहवाल प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब ०४ आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब ०० आहेत.
आज कोरोनाचे २० ऍक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण -१६,सरकारी रुग्णालय विष्णुपुरी-०१, खाजगी रुग्णालयात-०३,असे उपचार सुरू आहेत यात अती गंभीर स्वरुपात ०१ रुग्ण आहेत.