नांदेड मनपा गृहविलगीकरण-०१ रुग्णांला उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८७८३५ झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९७.०४ टक्के आहे.आज सापडलेले रुग्ण मनपा हद्दीत-०६ आहेत.
आज ३६५ अहवालांमध्ये ३५७ निगेटिव्ह आणि ०६ पॉसिटीव्ह आहेत.त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ९०५१३ झाली आहे.आरटीपीसीआर तपासणीत ०६ आणि ०० अँटीजेन तपासणीत असे एकूण ०६ रुग्ण नवीन सापडला आहे. आज स्वॅब तपासणी ०० अहवाल प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब ०२ आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब ०० आहेत.
आज कोरोनाचे २३ ऍक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण -१६,सरकारी रुग्णालय विष्णुपुरी-०१, खाजगी रुग्णालयात-०४,तालुक्यातील विलगीकरण-०२,असे उपचार सुरू आहेत यात अती गंभीर स्वरुपात ०१ रुग्ण आहेत.