जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक २७ ऑक्टोबर रोजी कोरोना बाधेने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.आज सहा नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत.
मनपा गृह विलगीकरणातून -०१ आणि सरकारी रुग्णालय विष्णुपुरी-०१ आणि किनवट-०१, अश्या ०३ रुग्णाला उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८७७१२ झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९७.०३ टक्के आहे.
आज ७९६ अहवालांमध्ये ७९० निगेटिव्ह आणि ०६ पॉसिटीव्ह आहेत.त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ९०३९४ झाली आहे.आरटीपीसीआर तपासणीत ०६आणि अँटीजेन तपासणीत ०० असे एकूण ०६ रुग्ण नवीन सापडले आहेत. आज स्वॅब तपासणी ०० अहवाल प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब ०० आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब ०० आहेत. आज सापडलेले नवीन रुग्ण मनपा-०४,धर्माबाद-०१,नायगाव-०१,