नांदेड(प्रतिनिधी)-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नांदेड शहर यांच्या वतीने श्री विजयादशमी व शस्त्र पूजनाचा कार्यक्रम देवकृपा लन्स येथे सपंन झाला.यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक डॉ.सुधीर कोकरे,शहर संघचालक डॉ. गोपाल राठी,प्रमुख वक्ते रमेशकुमार जी अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुख,प्रुमख पाहुणे सुनील राठोड सांदिपाणी स्कूल अध्यक्ष यांची उपस्थिती होती.भरात देशाला विश्व गुरू बनण्यासाठी आपली गुलाम गिरीची मानसिकता बदलली पाहिजे, कोविड काळात आपला भारत देश खूप मोठ्या प्रमाणत सजग राहून मोठी हानी टाळली आपल्या देशात मोठ्या प्रमाणात कोविड काळाच्या आगोदर एकत्र परिवार येत नव्हतं पण कोविड मुळे सगळ्या परिवार सोबत वेळ घालत होता त्यावेळी आपल्या घरासोबत राहण्याचा आनंद वेगळं असतो हा अनुभव पण आला.आपण कोरोना काळात मोठ्या प्रमाणात आपण शेजारी देशाला पण मोठ्या प्रमाणात मदत केली,सध्या आपल्या देशात मोठ्या प्रमाणत देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्याला मोठा संघर्ष करावा लागला. सर्व वर्गातील लोकांनी स्वातंत्र्यासाठी अमूल्य योगदान दिले आहे. आता पुन्हा समाजात दरी निर्माण होते आहे. समाज संघटित आणि देश अखंड राहण्यासाठी समाज एकसंघ असला पाहिजे.हिंदू समजला तोडला तर देशात फूट पडू शकता हा विश्वास आनेक लोकांनी व्यक्त केला आहे यासाठी आपण एक संघ असल पाहिजे.जम्मू काशमीरमधील 370,राम मंदिर निर्माण या निर्णयाने समाजाला स्फूर्ती निर्माण झाली. देशाच्या सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात जनसंख्या नियत्रणात आणली पाहिजे असे मत यावेळी व्यक्त केले.
या कार्यक्रमात स्वयंसेवकांनी गणवेशमध्ये सूर्य नमस्कार, योगासन ,घोष या विषयाची प्रात्यक्षिक सादर केली.