महाराष्ट्र

राज्यात 36 तदर्थ जिल्हा न्यायाधीशांना अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशपदी  पदोन्नती

तीन जिल्हा न्यायाधीशांच्या बदल्या; 11 जिल्हा न्यायाधीशांना श्रेणी वाढ
नांदेड(प्रतिनिधी)-राज्यातील 36 तदर्थ जिल्हा न्यायाधीशांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश पदी पदोन्नती देण्यात आली आहे. 3 न्यायाधीशांना बदल्या देण्यात आल्या आहेत. सोबतच 11 न्यायाधीशांचे श्रेणी बदलण्यात आल्या आहेत. हे आदेश उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक यांच्या स्वाक्षरीने 8 ऑक्टोबर रोजी निर्गमित करण्यात आले आहेत.

राज्यात 36 तदर्थ न्यायाधीश ज्यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश पदी पदोन्नती देण्यात आली आहे. ते पुढील प्रमाणे आहेत. त्यांची नवीन नियुक्ती कंसात लिहिली आहे. एस.पी.नाईक-निंबाळकर-नाशिक(नाशिक), डी.एम.आहेर-वैजापूर औरंगाबाद(वैजापूर औरंगाबाद), ए.आर.उबाळे-गडहिंग्लज कोल्हापूर (गडहिंग्लज कोल्हापूर), डी.ए.जाधव-लातूर(लातूर), डी.एल.भागवत-मुंबई (मुंबई), एस.सी.पठारे-धुळे (धुळे), जे.ए.ए.ए.शेख -बारामती पुणे (बारामती पुणे), सी.एल.देशपांडे-वर्धा(भंडारा), पी.व्ही. बुलबुले-हिंगोली(हिंगोली), एस.बी.साळुंखे-पुणे (पुणे), ए.बी.भस्मे-बार्शी-सोलापूर(बार्शी सोलापूर), डब्ल्यू जे. देठणकर-अंबेजोगाई(अंबेजोगाई), एन.व्ही.विरेश्र्वर-जालना(जालना), आर.आर.तेहरा-वाशीम(वाशीम), एम.आय.लोकवाणी-मुंबई(मुंबई), जी.पी.तवडीकर-सिंधदुर्ग (सिंधदुर्ग), सौ.ए.व्ही. चौधरी इनामदार-कोल्हापूर(जालना), के.व्ही. मोरे-मुंबई(मुंबई), एन.जी. सातपुते -वर्धा(परभणी), डी.बी.माने-मुंबई(मुंबई), आर.बी.रेहपाडे-बुलढाणा(बुलढाणा), ए.एम.भंडरवार-मुंबई(यवतमाळ), के.पी.क्षीरसागर-मुंबई(मुंबई), के.एस.कुलकर्णी-कोल्हापूर(नाशिक), ए.व्ही.खारकर-पुणे(पुणे), सौ.एन.एस.भालेराव-नाशिक(नाशिक), सौ. आर.व्ही. मोहिते-सोलापूर(उस्मानाबाद), सौ.आर.एम.शिंदे-नाशिक (नाशिक), एस.एन.सालवे-मुंबई(मुंबई), ए.ए.लऊलकर- अहमदनगर(यवतमाळ), सौ.व्ही.एस.मलकापट्टे-रेड्डी-कल्याण(कल्याण), सौ.एस.जी.शेख-मुंबई(मुंबई), एस.आर.अग्रवाल-अमरावती(नागपूर), एस.बी.शिरसाळकर-पुणे(पुणे), यु.जी.मोरे-हिंगोली(हिंगोली).
उच्च न्यायालयाने तीन जिल्हा न्यायाधीशांना बदली करून नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. ते पुढील प्रमाणे आहेत. व्ही.जी.मोहिते-सोलापूर (उस्मानाबाद), आर.आर.राठी-नाशिक (नाशिक), सौ.प्रतिभा पाटील-कोल्हापूर(नाशिक) असे आहेत.
11 जिल्हा न्यायाधीशांच्या श्रेणीमध्ये वाढ करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. ते पुढील प्रमाणे-सौ.यु.एल. जोशी-सोलापूर, सौ.संगीता शिंदे-सोलापूर, सौ.एन.एच.मखारे-उस्मानाबाद, एम.एच.शेख-नाशिक, एस.टी.त्रिपाटी-नाशिक, एम.ए.शिंदे-नाशिक , व्ही.एस.हिंगरे-नाशिक, सौ.आय.ए.शेख/ नजीर-अमरावती, सौ.व्ही.ए.पठावले-पुणे, टी.टी.आगलावे-पुणे, आर.के.खोमणे-पुणे असे आहेत.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.