नांदेड (ग्रामीण)

जि. प.शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गंगाधर आबु गौलोर तर उपाध्यक्ष पदी देविदास सायबु होनपारखे

कुंडलवाडी(मारोती गौलोर) :- येथून जवळच असलेल्या हज्जापुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गंगाधर आबु गौलोर तर उपाध्यक्षपदी देविदास सायबु होनपारखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ही निवड सरपंच सौ. सागरबाई चंदनकर, उपसरपंच शंकर होनपारखे, जि. प. प्रा. शाळा चे मु. इरेश्याम कोनेरवार , सरपंच प्रतिनिधी शिवाजी चंदनकर, जि. आर. होनपारखे, इरवंत चंदनकर, विश्र्वांभर चंदनकर, बालाजी घारके, जळबा शिळेकर, साईनाथ मोगरे व अन्य गावकरी मंडळीच्या उपस्थितीत करण्यात आली…

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *